MPSC Combine Exam -24 मार्च 2019 संभाव्य Answer key (भूगोल)
Sunday, March 24, 2019
Edit
1. पुणे विभागाच्या सर्वात उत्तरेकडील तालुका जुन्नर आहे.
2. गोदावरीचे खोरे महाराष्ट्र पठार पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे आहे.
3. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किमी आहे.
4.अजंठा,सातमाळा ,हरिश्चंद्रगड ,शंभू महादेव असा महाराष्ट्रातील पर्वत रंगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लागतो.
5. (प्राणी - ब्रिड जोड्या)
गायी -गीर
म्हशी- महेसाना
शेळी -जमुनापारी
मेंढी - गड्डी
6. ( राज्य आणि स्थलांतरित शेती)
पश्चिम घाट- कुमरी
मेघालय - झूम
मध्यप्रदेश -पेंडा
ओरिसा- पोडू
7. कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
8. ( खनिजे आणि जिल्हे)
मॅंगनीज- भंडारा
बॉक्साईड- कोल्हापूर
चुनखडी -यवतमाळ
क्रोमाईट - उस्मानाबाद
9.महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो
10. ( जलविद्युत केंद्र आणि जिल्हा)
भिरा-रायगड
वीर - पुणे
भंडारदरा- अहमदनगर
उजनी -सोलापूर
11. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 आहे
12. नकाशातील प्रादेशिक विभाग- औरंगाबाद आणि जिल्हा मुख्यालय -औरंगाबाद
13. ( पुळण आणि जिल्हा)
उभादांडा -सिंधुदुर्ग
नंदगाव -रायगड
मार्वे -मुंबई
सातपाटी- ठाणे
14. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार- 15 44' उत्तर ते 22 6' उत्तर
15. तापी ही नदी खचदरीतून वाहते.
* हि उत्तरे आयोगाची नसून केवळ माहितीसाठी हि उत्तरे दिलेली आहेत यामध्ये बदल होऊ शकतो