YCMOU (मुक्तविद्यापीठ) : घरबसल्या मायग्रेशन प्रमाणपत्राकरिता ऑन लाईन अर्ज करा


The candidate has to fill the prescribed Migration Form and pay the necessary fees along with Xerox copies of the consolidated mark sheet.
The Migration Certificate will be sent to the candidate by Registered Post Only.
The Migration Certificate fee of Rs.300.00 is to be paid in the form of DD drawn on any
Nationalized bank in the name of the  “Finance Officer, Y.C.M. Open University” payable at Nashik.

मायग्रेशन प्रमाणपत्राकरिता ऑन लाईन अर्ज कसा करावा? How to apply online for Migration Certificate? 

  • महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बँक यापैकी कुठल्याही एका बँकेत चलन द्वारा किंवा राष्ट्रीयकृत डिमांड ड्राफ्ट द्वारा रु ३०० भरा. 

       डिमांड ड्राफ्ट-  Finance Officer , YCMOU                     Nashik   यांचे नावे काढलेला असावा.

  • खाली दिलेल्या लिंकला किंवा अधिकृत वेबसाईट वर जाऊन ओनलाईन अर्ज करा, अर्जामध्ये  माहिती भरा व submit बटन बटनावर क्लिक करण्या अगोदर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढा. 
  • फॉर्म submit करण्याआधी प्रिंट काढणे आवश्यक आहे. 
  •  फॉर्म, अंतिम वर्ष पास झाल्याचा पुरावा, चलन किंवा डिमांड ड्राफ्ट ही कागदपत्रे फॉर्म च्या प्रिंट सोबत जोडून खालील पत्त्यावर Registered Post ने पाठवा  

पत्ता- मायग्रेशन कक्ष, परिक्षा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ४२२२२२
या पत्यावर पाठवा.
काही दिवसातच तुम्हाला Migration Certificate घरपोच मिळेल विद्यापीठात जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही.

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel