RRB Group D -2018 परीक्षेची फी refund झाली नसेल तर हे काम करा


Step1- खाली दिलेली लींक ओपन करा 
                क्लीक करा
Step 2- ज्यांच्यासाठी फॉर्म भरला त्यात Zone ची निवड करा
Step 3- त्यानंतर Updates Bank Account Details असे टायट दिसेल
Step 4- तुमचा रजिस्ट्रेशन नंबर , Date of Birth आणि Captcha कोड टाका व लोगिन बटनावर क्लिक करा
Step 5-  तुम्ही टाकलेली बँक details दिसेल
Step 6- त्यामध्ये अकाउंट होल्डर नेम, अकाउंट नंबर , कन्फर्म अकाउंट नंबर ,आय एफ एस सी कोड आणि कन्फर्म आयएफसी कोड तपासून पहा  आणि चूक असेल तर अपडेट करा
Step 7- शेवटच्या चेक बॉक्स ला क्लिक करून सबमिट करा काही दिवसात तुम्ही भरलेली भी तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel