SSC GD Constable चा निकाल 21 जूनला, पहा किती लागेल कट ऑफ (मेरिट)

   

  SSC अर्थात staff selection Commission मार्फत घेण्यात आलेल्या GDS constable परीक्षेचा निकाल 31 मे रोजी लागणार होता परंतु काही कारणाने तो पुढे ढकलण्यात आला. आता तो result 21  जूनला लागणार असून निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी व नंतर मेडिकल चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवाराची अंतिम निवड होणार आहे.
     CRPF.C ISF , BSF , ITBP आसाम रायफल्स अशा विविध पदांसाठी 58373 जागांसाठी हि परीक्षा घेण्यात आली होती.त्यामध्ये जवळपास 5220335 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यामधील केवळ 58 ते 59 टक्के उमेदवारांनी हि एक्साम दिली असून याची उत्तरतालिकाही आयोगाच्या वेबसाईट वर टाकण्यात आली होती.

     जागेच्या आधारावर महाराष्ट्रासाठीचा अंदाजित कट ऑफ माहितीसाठी देत आहोत.

Open-     60 (+-2)
OBC-       55 (+-2)
SC-          51 (+-2)
ST-          50 (+-2)

* Cut off फक्त MALE candidates साथीचा आहे
* (+-2) म्हणजे 2 जास्त किंवा 2 कमी
*हे कट ऑफ केवळ अंदाजित असून आयोगाच्या वेबसाईट वरील नाही तरी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरील कट ऑफ अंतिम समजावा.

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel